मुंबै- दिनांक- उ / खा / णा

उष्टाळल्या राती,
आता तुझ्याकडे काय..?
तुझा तडकला काच,
आता लींपशील काय...?



1 comment:

  1. असेच दीवसांमागुन दीवस सरतील,
    प्रत्येक रात्री उताण्या होतील,
    उघडया छातीवर डोके ठेउन कलंडतील,
    शय्या सोबतीच्या नग्न देहात
    धरती वरला स्वर्ग शोधतील........

    ....., प्रविण करंदिकर......

    ReplyDelete